दिनांक ३ जानेवारी रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व दिनांक १२ जानेवारी २०१४ रोजी राजमाता जिजाऊ या दोन महान स्त्रीरत्नांची जयंती संपूर्ण देश साजरी करत आहे. त्यानिमित्त मूळनिवासी सभ्यता संघ निर्मित जिजाऊ वंदना व सावित्रीबाई यांची अशोक राणा लिखित व डॉ. दीपा श्रावस्ती, डॉ. वैशाली पवार व इतरांनी गायीलेली व डॉ. रवींद्र श्रावस्ती यांनी निवेदित केलेली गीते आपल्यासाठी व विध्यार्थ्यांसाठी या ठिकाणी लिंक देत आहे.
(एम. डी. चंदनशिवे, पदवीधर शिक्षक, केंद्रशाळा वर- मलवडी यांचे संग्रहातून साभार, मो. नं. ९४२३८२७५११)
No comments:
Post a Comment