श्री.राजेंद्र बाबर
आपली www.crcmardi.blogspot.in ही वेब साईट पहिली छान आहे. प्रत्येक केंद्रप्रमुख यांनी तयार करावी अशी सोपी कृती यामध्ये आहे.
मन:पूर्वक शुभेच्छा याबाबत आपण लिहिणार असाल तर आमच्या inmyschool.in या वेब साईट वर जरूर लिहा. आम्ही ते प्रसिद्ध करु.
डॉ. वसंत काळपांडे (महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक)
अतिशय आकर्षक मांडणी. संगणक क्षेत्रातील एखाद्या
तज्ज्ञाची मदत घेतली होती काय? आज ही माहिती वरवर वाचली. मधूनमधून पाहत
जाईन. त्यावेळी काही सूचना असतील तर त्या नक्की करेन. आज तरी एकच अभिप्राय -
"एकदम मस्त!"
मी
मार्डी समूह केंद्राचा ब्लॉग आताच पहिला. मला तर आधी वाटलं की हा ब्लॉग
एखाद्या संगणक तज्ज्ञाची मदत घेऊन केला असावा. तशी मी विचारणाही केली आहे.
पण मला त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधीच त्याचं आता उत्तर
मिळालं आहे.या शिक्षकांचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. तुकाराम
महाराजांच्या "असाध्य ते साध्य ˡ करिता सायास kaaरण अभ्यास तुका म्हणे" या
उक्तीचा या शिक्षकांनी प्रत्यय आणून दिला.
Heramb kulkarni
Dear Ram Salgude
Its good activityYou can publish any of my article without taking my permission.
Popat Koganole
PDF
फईल्स पाहून घेतल्या त्या सर्व व्यवस्थित दिसत आहेत. हा Blog तयार
करण्यासाठी आपणास अथक परिश्रम करावे लागलेले आहेत याची मला जाणीव आहे.
आपल्या प्रयत्नाबद्दल आपले हार्दिक अभिनंदन !
Mr. Blasaheb Adsul, Parner, Ahmadnagar
"BLOOM WHERE YOU ARE PLANTED."
YOU ARE DOING UPDATED WORK AND WHICH IS VERY DIRECTIONAL FOR TEACHER'S.
YOU ARE DOING UPDATED WORK AND WHICH IS VERY DIRECTIONAL FOR TEACHER'S.
Mr. Pramod Khade, Mhaswad, satara
pratyek vargachya avashyak asanarya kavita (marathi, eng) lahan
mulanchi gani, gosthi va etar educational video clip dya.
सुरेश भारती | surbcw@gmail.com
अभिनंदन ....खूप छान !
dada patil thete | sweetdada11@gmail.com
Nice brother....
vishwas sabale | vishwassabale77@gmail.com
Very good effort to provide imformation to public.
इमेल आयडी : nagnathbadole11@gmail.com
Its super idea.Lot of Thanks to everyone to creat this website.This is guideline to every teacher.
Regards,
Rahul Mali | rahuldking84@yahoo.in
नमस्कार राम सर ! एका प्राथमिक शिक्षकाने केलेली हि प्रगती पाहून मला आगदी आनंद झाला आहे मी गेल्या अनेक वर्षापासून असा प्रयत्न करीत आहे परंतु अनेक कारणांमुळे ताळमेळ लागत नाही, महत्वाची अडचण म्हणजे वेळेची उपलब्धता व कॉम्पुटरचे कमी ज्ञान हे होय. प्रयत्न केल्याने होते परंतु वेळ लागतो. आपले पुन्हा एकदा अभिनंदन !! आपल्यासारखा शिक्षक मिळणे हे आपल्या अधिकार्यांचे भाग्याच आहे. आमचा फोन किंवा इमेल आल्यास आम्हालाही सहकार्य करावे हि विनंती...
धन्यवाद
बदोले नागनाथ
अॅट पोस्ट मुरूम ता.उमरगा,जि.उस्मानाबाद.
केंद्रप्रमुख : केसरजवळगा
मो. 9421359809, 9421561950

आपल्या सारखे शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला मिळाले तर किती बरे होईल
msngesh jadhav | mangeshkjadhav3@gmail.com
sir.......
realy u r doing a great job.........
keep it up..my best wishes with u
satish subhash shinde | satishshinde466@gmail.com
Website Khup Chan Keli Aahe.... Aaplyaila Pudhil Vatchalis Subhechcha....
Bansode Ganpat | piyubansode7@yahoo.in
सर तुम्ही तयार केलेला ब्लॉग आम्हाला खूपच आवडला. आम्हाला पण मार्गदर्शन पाठवा
Ravindra P.Chinchpure | ravichinchpure149@gmail.com
congratulation sir. U have prepared a best website.

I really appreciate u. Sanjay Rupaji Kotgire
अतिषय चांगले काम आपण करत आहात .क्ृपया आपण आम्हाला असा ब्लाॅग तयार करायला मार्गदर्शन करावे .
दिपक निगडे .केंद्र -लोणंद ता-खंडाळा 9404895668
Dipak Nigade | dipaknigade1811@gmail.com
अतिषय चांगले काम आपण करत आहात .क्ृपया आपण आम्हाला असा ब्लाॅग तयार करायला मार्गदर्शन करावे .
दिपक निगडे .केंद्र -लोणंद ता-खंडाळा 9404895668
Dipak Nigade | dipaknigade1811@gmail.com
एका प्राथमिक शिक्षकाने घेतलेली हि झेप पाहून खरोखरच आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.सतत
काही ना काही खटपट करण्याची सवय असणारी मानसं स्वस्थ बसूच शकत नाहीत.नदीचं पाणी ज्याप्रमाणे वाहत राहते आणि खळखळत राहते
त्याचप्रमाणे अशा व्यक्ती नेहमीच कृतीशील राहतात.
आपण सुरु केलेला हा "खटाटोप" अतिशय स्तुत्य आहे. एखाद्या संगणक तज्ञाला सुधा अचंबा वाटावा असा blog आहे आपला. इथे जी माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यावरून अंदाज
येतो कि किती मेहनत घेतली आहे ती एका
ठिकाणी आणण्यासाठी!शेवटी एकच म्हणावसं
वाटतं:
"Heights by great men reached and kept were not
obtained by sudden flight but, while their companions slept, they were toiling
upward in the night."
अमोल आमटे | amolamte1@gmail.com
sir mala web page vishayi margdarshan kara...
naresh | nareshpeddi81@gmail.com
sir new blog tayar karaycha asel tr kai karave lagal plz guideline dya
bapurao sonawane | bapuda0608@gmail.com
खूपच छान आहे हा उपक्रम आपणास आमच्या कडून शुभेच
जर आमच्या संस्थेची आणि दैनिकाची वेबसाईट बनवता आली तर नक्की बनवायला आवडेल आम्हाला सर
achut more | more_achut@rediffmail.com

Dear Sir,
शालार्थ प्रणालीचे विडीओ Download विभागातून Download करण्यास मिळावे.ही विनंती.
Sudhir Jadhav | sudhirjadhav444@gmail.com
सर तुमच्या वेबसाईट च्या प्रेरणेतून मी माझ्या शाळेची वेबसाईट तयार केली आहे. काही सूचना असल्यास कळवा. मी माझ्या वेबसाईट वर तुमचे काही पेज लिंक केले आहेत. काही आक्षेप नसावा ही अपेक्षा करतो .......
धन्यवाद .....एक भेट अवश्य द्या .......
http://laxmikantnaik5.wix.com/ ps-kesapuri-tanda
लक्ष्मीकांत रामराव नाईक | naik_laxmikant007@yahoo.com
Dear Ram,
I heard you in Mumbai yesterday and today I have seen your blog.
No doubt, it is amazing and truly educational in all respects. I have seen many blogs more attractive than yours, more dynamic than crcmardi, and then what is the uniqueness you have? The answer is simple; it is created by a primary teacher of ZP School, it is not created just to express and reaching out to the people, it is created to quench thirst of knowledge, sharing it and accumulating and distributing information which is need based & knowledge centered.
With best wishes
Keshav Sathaye | keshavsathaye@gmail.com
EXCELLENT.
ब्लॉग बनवायला मार्गदर्शन करावे ही विनंती ॰
TENGLE S.S. | tengless@gmail.com
काल तुमचे भाषण छान झाले.तुमचा blog ही आवडला. तुम्हास खुप खुप शुभेच्छा .तुम्ही Android app कसे तयार केले ?
सवांद 9594056629, 9224456629
गणेश डोईफोडे | dgunesh77@gmail.com
School Name - Nutan Marathi Vidyalay,Barshi.
Sir mi shalarth - Master Trainer Mahnun Kam kele ahe.Thank you Sir
Pradeep Navanath Jadhavar | pradeepjadhavar1814@gmail.com
Sir,
shalarth pranali madhe pagar bil v kapat bil ya sandharbhat videos you tube upload kara va mail kara sir. Thank you.
Chaure Pandit | chaurepandit@gmail.com
Sarkari karmchari sathi web suru keli aahe apan takalele gr upayogi padale yasathi apale अभिदंन
भाईदास म कुडव ठाणे | bhaidaskudav123@gmail.com
हा उपक्रम अतिशय चागला आहे. ही साईड बनवन्य साठी blogspot बनवले आहे. तुमच्या सारखी साईड तयार करायाची आहे
yuvraj rathod | yuvrajrathod16@gmail.com
शालार्थ प्रणालीचे विडीओ Download विभागातून Download करण्यास मिळावे.ही विनंती.
Sudhir Jadhav | sudhirjadhav444@gmail.com
सर तुमच्या वेबसाईट च्या प्रेरणेतून मी माझ्या शाळेची वेबसाईट तयार केली आहे. काही सूचना असल्यास कळवा. मी माझ्या वेबसाईट वर तुमचे काही पेज लिंक केले आहेत. काही आक्षेप नसावा ही अपेक्षा करतो .......
धन्यवाद .....एक भेट अवश्य द्या .......
http://laxmikantnaik5.wix.com/