Sunday 9 March 2014

Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. आजीला विरुद्धार्थी शब्द ओळखा ?

आजोबा
माजी
आजा
दाजी


2.वाघ, हत्ती, हरीण, आकाश ,आहेर. हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास शेवटचा शब्द कोणता येईल ?.

आहेर
वाघ
हरीण
हत्ती


3. बहिणाबाई कोण होत्या? .

कवयत्री
कवी
गायिका
अभिनेत्री


4.पुस्तक,मासे,घर,मुलगा ,शेत . वेगळा शब्द ओळखा.

मासे
मुलगा
शेत
घर


5.विशाल दररोज अंघोळ करतो.यातील विशेषणाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा ?

नेहमी
कधीतरी
सावकाश
नियमित


6.write: pen :: run : ? .

eye
leg
hand
body


7. can't,don't,hav'e,won't. click wrong words?.

don't
can't
won't
hav'e


8.१२,२०,३०,४२,? प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?.

८०
५६
६४
५२


9.७ अंश छेद ११ भाग भरला तर रिकाम्या राहिलेल्या भागाच्या अंशाची आठपट किती असेल.

२२.
८ .
१६ .



10. ७८०२१ या संख्येतील अंकाच्या दर्शनी किंमतीचा वर्ग किती ?.

८५०
३२४
५४६
६००


11.चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या प्रशाशाकीय विभागात आहे ?.

अमरावती
नागपूर
पुणे
मुंबई


12.२५१० :२५० :: १३८ :? .

१००
१०४
९१
२१


13. पाणी निर्जंतुक होण्यासाठी ------मिनिटे उकळावे लागते? .

१५

२०
१०


14. शिवरायांचा राज्यभिषेक वयाच्या -----व्या वर्षी झाला ?

३४
३०
५०
७४


15.३० मी.काठी ५ ठिकाणी समान अंतरावर कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती होईल. ?.







16.विशाल=२५४ ,सुशाल= ४५४ ,कुशल=७५४ तर विकुशाल =?

४५२७
२७५४
२५४७
यापैकी नाही


17.२३ जानेवारीपासून १६ दिवस राजा घेतल्यास किती तारखेला हजार व्हावे लागेल ?.

७ फेब्रु
४फेब्रु
६ फेब्रु
१५ फेब्र


18. स्वराजाच्या आत्याच्या एकुलत्या एक भावाला तीन मुले आहेत १.अंतरीक्ष २.शंभू तर तिसरा कोण ? .

अंतरीक्ष
शंभू
स्वराज
माहित नाही


19.दक्षिण भारतात अन्नात -----चे प्रमाण जास्त असते?

गहू
तांदूळ
ज्वारी
यापैकी नाही


20. सव्वा तीन वर्ष बेरीज ७ महिने = किती महिने ?.

३२५
४०
३६
४६





ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. मामांना पत्र लिहिताना -----मायना वापराल ?

तीर्थरूप
तीर्थस्वरूप
माननीय
आदरणीय


2.रामायणाचे लेखक ------.

विवेकानंद
व्यास
वाल्मिकी
कुसुमाग्रज


3. आम्हाला सर्वांची मदत हवी आहे तरी तुम्ही सगळ्यांनी त्यांना मदत करावी सर्वनामे किती आली आहेत .







4.बाग, कोंबडी,शाळा, मंदिर, नदी. वेगळा शब्द ओळखा.

नदी
मंदिर
बाग
शाळा


5. सचिन तेंडुलकरने शंभरावा कसोटी सामना कोठे खेळला.विशेषण ओळखा ?

सामना
शंभरावा
खेळला
सचिन


6.Cow : shed :: lion : ? .

tree
cave
house
hole


7. साडे तीनशे रुपयात ५ रुच्या जास्तीत जास्त किती नोटा येतील?.

१०० र
३५०
३५
७०


8. ३२० मी.परिमिती असणा-या चौरसाच्या दोन बाजूची बेरीज किती ?.

८०
१६०
३२
७०


9. पावणे सहा तास म्हणजे किती मिनिटे .

२४५ .
५७५ .
३४५ .
यापैकी कोणतेच नाही


10. सव्वा पाच मी. बेरीज साडेतीन मी = किती सेंमी ?.

८५०
उत्क्रांती
५४६
६००


11.नोटा छापण्याचा कारखाना कोणत्या शहरात आहे ?.

नाशिक
नागपूर
पुणे
मुंबई


12.मुहम्मद कुलीखान हे कोणाचे नाव होते .

आदिलशहा
नेतोजी पालकर
तानाजी मालुसरे
अफजलखान


13. चपला यासाठी समानार्थी शब्द सांगा .

सूर्य
चंद्र
पाणी
विज


14. अमेरिकेत भरलेल्या सर्व धर्मिय परिषदेत विवेकानंदांनी वेदांन्तावर व भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले. जोडशब्द किती आहेत ?







15.२३ मुलांच्या रांगेत मध्यभागी असणा-या मुलाचा क्रमांक कितवा असेल ?.

१३
११
१४
१२


16.शिवाजी महाराज महान राजे होते.यातील तीन अक्षरी व दोन अक्षरी शब्दातील फरक किती


वेदान्त

यापैकी नाही


17. प्रत्येकी ३ मीटर अंतर असणा-या मुलांच्या रांगेतील ४ थ्या व ९ व्या मुलातील अंतर किती ?.

१२
१४
१३
१५


18. १,२,२,४,८, ? .

२४

३२
१२


19.मानेत ------सांधा असतो .?

उखळीचा
खिळीचा
बिजागारीचा
यापैकी नाही नाही


20. शवासनात आपण -----आत घेतो ?.

काहीच नाही
नायट्रोजन
कार्बनडायक्साईड
अक्सिजन





ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1.गीतारामायण चे लेखक कोण आहेत ?

वाल्मिकी
ग.दि.माडगुळकर
आचार्य विनोबा भावे
व्यास


2.जगात नसणारी वस्तू यासाठी येणारा अलंकारिक शब्द कोणता >

देव
वारा
पांढरा कावळा
हत्ती


3. केवड्याचे ------? .

बन
वन
जंगल
गर्दी


4. कंजूष या शब्दाची जात ओळखा .

सर्वनाम
विशेषण
नाम
क्रियापद


5. खरे स्वरूप न दाखवणे . या अर्थाची म्हणा ओळखा ?

अडला हरी गाढवाचे पाय धरी
खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे
मनी वसे ते स्वप्नी दिसे
यापैकी नाही


6. cow: calf :: rabbit : ? .

lion
doe
kangaro
sheep


7. which is 9 th month in year?.

jullyt
november
august
september


8. ४७८५७४ या तील कोणत्या अंकाची दर्शनी किंमत सर्वात जास्त आहे ?.







9. स्वरालीकडे ३०० रु आहेत म्हणजे ५० पैशाची किती नाणी आहेत ?

३०० .
८० .
६००.
४00


10 .६ अंश छेद ९ आणी ६ अंश छेद १३ यातील लहान अपूर्णांक कोणता ?.

६ अंश छेद ९
६ अंश छेद १३
१ व २ बरोबर
१ व २ चूक


11.महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता ?.

आंबा
चिंच
फणस
वड


12. २, ६, १२, ? ,३०. .

२४
२०
९१
२१


13. नामदेवांचा जन्म ------साली झाला ? .

१२८०
१२७५
१२६५
१२७०


14. हिंगोली जिल्हा ------प्रशासकीय विभागात येतो ?

औरंगाबाद
अमरावती
नागपूर
लातूर


15.जेवढ्या रांगा तेवढीच मुले ,श्रेया रांगेत मध्यभागी ९ व्या स्थानावर आहे तर तेथे एकूण किती मुले असतील . ?.

२७०
३२४
४००
२८९


16. भक्ती हर्षुपेक्षा मोठी आहे, अंतरीक्ष श्रेयापेक्षा मोठा आहे पण स्वराली एवढा नाही, स्वराली भक्तीपेक्षा मोठी आहे पण स्वराज एवढी नाही तर सर्वात मोठे कोण ?

हर्षु
स्वराज
स्वराली
अंतरीक्ष


17. इष्टीकाचीतीचे पृष्ठे व कडा यांचा फरक किती ?.


0




18. श्रीकांतने शिर्षासन केल्यास उत्तरेला तोंड असल्यास त्याच्या उजव्या बाजूला कोणती दिशा असेल ? .

उत्तर
दक्षिण
पश्चिम
पूर्व


19.पावणे सोळा रु.ची वही, सव्वा तेवीस रु.चा रुमाल घेतल्यास ५ रु च्या किती नोटा द्याव्या लागतील ?







20. पावशे दिवस दररोज पाव रु .साठवल्यास किती रक्कम जमेल ?.

३रु.२५पै.
४रु. २५ पै
६ रु. ५० पै
६ रु.२५ पै





ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?