Sunday 9 March 2014

Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. मामांना पत्र लिहिताना -----मायना वापराल ?

तीर्थरूप
तीर्थस्वरूप
माननीय
आदरणीय


2.रामायणाचे लेखक ------.

विवेकानंद
व्यास
वाल्मिकी
कुसुमाग्रज


3. आम्हाला सर्वांची मदत हवी आहे तरी तुम्ही सगळ्यांनी त्यांना मदत करावी सर्वनामे किती आली आहेत .







4.बाग, कोंबडी,शाळा, मंदिर, नदी. वेगळा शब्द ओळखा.

नदी
मंदिर
बाग
शाळा


5. सचिन तेंडुलकरने शंभरावा कसोटी सामना कोठे खेळला.विशेषण ओळखा ?

सामना
शंभरावा
खेळला
सचिन


6.Cow : shed :: lion : ? .

tree
cave
house
hole


7. साडे तीनशे रुपयात ५ रुच्या जास्तीत जास्त किती नोटा येतील?.

१०० र
३५०
३५
७०


8. ३२० मी.परिमिती असणा-या चौरसाच्या दोन बाजूची बेरीज किती ?.

८०
१६०
३२
७०


9. पावणे सहा तास म्हणजे किती मिनिटे .

२४५ .
५७५ .
३४५ .
यापैकी कोणतेच नाही


10. सव्वा पाच मी. बेरीज साडेतीन मी = किती सेंमी ?.

८५०
उत्क्रांती
५४६
६००


11.नोटा छापण्याचा कारखाना कोणत्या शहरात आहे ?.

नाशिक
नागपूर
पुणे
मुंबई


12.मुहम्मद कुलीखान हे कोणाचे नाव होते .

आदिलशहा
नेतोजी पालकर
तानाजी मालुसरे
अफजलखान


13. चपला यासाठी समानार्थी शब्द सांगा .

सूर्य
चंद्र
पाणी
विज


14. अमेरिकेत भरलेल्या सर्व धर्मिय परिषदेत विवेकानंदांनी वेदांन्तावर व भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले. जोडशब्द किती आहेत ?







15.२३ मुलांच्या रांगेत मध्यभागी असणा-या मुलाचा क्रमांक कितवा असेल ?.

१३
११
१४
१२


16.शिवाजी महाराज महान राजे होते.यातील तीन अक्षरी व दोन अक्षरी शब्दातील फरक किती


वेदान्त

यापैकी नाही


17. प्रत्येकी ३ मीटर अंतर असणा-या मुलांच्या रांगेतील ४ थ्या व ९ व्या मुलातील अंतर किती ?.

१२
१४
१३
१५


18. १,२,२,४,८, ? .

२४

३२
१२


19.मानेत ------सांधा असतो .?

उखळीचा
खिळीचा
बिजागारीचा
यापैकी नाही नाही


20. शवासनात आपण -----आत घेतो ?.

काहीच नाही
नायट्रोजन
कार्बनडायक्साईड
अक्सिजन





ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments:

Post a Comment