येथे तुम्ही "इयत्ता ४ थी शिष्यवृत्तीचे " दररोज नवीन 20 प्रश्नाची Online ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!
कृपया तुमचे नांव टाका:
1.गीतारामायण चे लेखक कोण आहेत ? वाल्मिकी ग.दि.माडगुळकर आचार्य विनोबा भावे व्यास
2.जगात नसणारी वस्तू यासाठी येणारा अलंकारिक शब्द कोणता > देव वारा पांढरा कावळा हत्ती
3. केवड्याचे ------? . बन वन जंगल गर्दी
4. कंजूष या शब्दाची जात ओळखा . सर्वनाम विशेषण नाम क्रियापद
5. खरे स्वरूप न दाखवणे . या अर्थाची म्हणा ओळखा ? अडला हरी गाढवाचे पाय धरी खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे मनी वसे ते स्वप्नी दिसे यापैकी नाही
6. cow: calf :: rabbit : ? . lion doe kangaro sheep
7. which is 9 th month in year?. jullyt november august september
8. ४७८५७४ या तील कोणत्या अंकाची दर्शनी किंमत सर्वात जास्त आहे ?. ४ ८ ५ ७
9. स्वरालीकडे ३०० रु आहेत म्हणजे ५० पैशाची किती नाणी आहेत ? ३०० . ८० . ६००. ४00
10 .६ अंश छेद ९ आणी ६ अंश छेद १३ यातील लहान अपूर्णांक कोणता ?. ६ अंश छेद ९ ६ अंश छेद १३ १ व २ बरोबर १ व २ चूक
11.महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता ?. आंबा चिंच फणस वड
12. २, ६, १२, ? ,३०. . २४ २० ९१ २१
13. नामदेवांचा जन्म ------साली झाला ? . १२८० १२७५ १२६५ १२७०
14. हिंगोली जिल्हा ------प्रशासकीय विभागात येतो ? औरंगाबाद अमरावती नागपूर लातूर
15.जेवढ्या रांगा तेवढीच मुले ,श्रेया रांगेत मध्यभागी ९ व्या स्थानावर आहे तर तेथे एकूण किती मुले असतील . ?. २७० ३२४ ४०० २८९
16. भक्ती हर्षुपेक्षा मोठी आहे, अंतरीक्ष श्रेयापेक्षा मोठा आहे पण स्वराली एवढा नाही, स्वराली भक्तीपेक्षा मोठी आहे पण स्वराज एवढी नाही तर सर्वात मोठे कोण ? हर्षु स्वराज स्वराली अंतरीक्ष
17. इष्टीकाचीतीचे पृष्ठे व कडा यांचा फरक किती ?. ६ 0 ४ ५
18. श्रीकांतने शिर्षासन केल्यास उत्तरेला तोंड असल्यास त्याच्या उजव्या बाजूला कोणती दिशा असेल ? . उत्तर दक्षिण पश्चिम पूर्व
19.पावणे सोळा रु.ची वही, सव्वा तेवीस रु.चा रुमाल घेतल्यास ५ रु च्या किती नोटा द्याव्या लागतील ? ६ ८ ५ ७
20. पावशे दिवस दररोज पाव रु .साठवल्यास किती रक्कम जमेल ?. ३रु.२५पै. ४रु. २५ पै ६ रु. ५० पै ६ रु.२५ पै
ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?
No comments:
Post a Comment