गणित विषयासाठी सॉफ्टवेअर

आमचे मित्र श्री. प्रशांत काटकर यांनी तयार केलेले गणित विषयासाठीचे काही softwere त्यांच्या परवानगीने येथे देत आहे शिक्षक मित्रांनी याचा जरूर लाभ घ्यावा.....

काही अडचण आल्यास काटकर सर यांना ९७६३१७७६९९ या क्रमांकावर फोन करू शकता

सूचना :


  1.  हे सोफ्टवेअर ms - power point मध्ये तयार केले आहेत.
  2.  सुरवातीला ते download करून घ्या.
  3.  ते open करा 
  4.  slide show run करा 
  5.  उत्तरे लिहण्यासाठी मुलांना संधी द्या 
  6.  close करताना save करा 

3 comments: