Thursday, 31 October 2013

ब } आता आपले काम सुरु झाले...
DDO LVL2 व शाळेचे (DDO LVL 1) CODE बनवणे.





१) DDO LVL २ चा CODE :
state admin >Reporting DDO For District/Taluka Offices
     
           या window वर जा



इथे आपल्याला DDO LVL२ चा USER ID मिळतो..
त्यासाठी Defining LEVEL2 DDO for office having no DDO Code यावर CLICK करा.
नंतर खालील window open होईल .




  • इथे TREASURY NAME ,SUB-TREASURY NAME आपल्या तालुक्याच्या अनुषंगाने भरावयाचे आहेत.
  • ADMIN OFFICE मध्ये जिल्हा परिषद असे निवडावे. 
  • DISTRICT OFFICE, ADMINISTRATIVE DEPT.,FIELD DEPT.  DROP DOWN  LIST मधून निवडायचे आहे.
  • OFFICE NAME -पंचायत समिती ,कल्याण असे लिहावे.
  • DDO NAME -गटशिक्षणाधिकारी नाव लिहायचे आहे. 
टीप-
 TREASURY  NAME ,SUB-TREASURY NAME,ADMIN OFFICE ,DISTRICT OFFICE हि माहिती भरल्यावर लगेच आपला DDO LVL2 चा CODE तयार होईल.