जगातील सर्वात कठीण कामे दोन असतात.
एक म्हणजे आपल्या डोक्यातील विचार
दुसऱ्याच्या डोक्यात उतरवणे
आणि
दुसरे म्हणजे दुसऱ्याच्या खिशातील पैसा
आपल्या खिशात आणणे.
पहिले काम करता येणाऱ्याला शिक्षक म्हणतात
आणि
दुसरे काम यशस्वीपणे करणारा व्यापारी असतो.
शिक्षकाचे हे काम यासाठी अधिक महत्त्वाचे,
की पैसा कसा मिळवायचा हे सांगत असताना,
जगायचे कसे आणि कशासाठी, याचेही भान तो देतो..