CONFIGURATION करताना आपल्याला शालार्थशी संबंधित MASTER DATA
CENTER (MDC) वर काम करावयाचे आहे.
MDC म्हणजेMASTER DATA CENTER.. माहितीचा एकत्रित साठा..
MDC म्हणजेMASTER DATA CENTER.. माहितीचा एकत्रित साठा..
टप्पा १
प्रथम शालार्थ च्या WEBSITE वर जावे ..
http://www.shalarth.maharashtra.gov.in/
USER ID - MDC .
PASSWORD -(collect from office)टाकून LOGIN करावे.
अ}
आता आपल्याला एक window पहावयास मिळेल..तिच्यामध्ये ह्या path ने जावे.
- STATE ADMIN >ADMIN OFFICE MASTER