आता आपल्या शाळेचा CODE अपोआप तयार होईल..तो लिहून ठेवावा.
नंतर खालील प्रकारे तक्त्याच्या स्वरूपात DDO ,DDO LVL २,DDO LVL ३, LVL ४ अश्या HIERCHY LEVEL मध्ये माहिती दिसेल ..
CODE वर CLICK केल्यानंतर त्या खाली तो कुठल्या शाळेचा आहे ,ते नाव दिसेल.. अश्या प्रकारे सर्व शाळांचे CODE तयार करायचे आहेत. हा CODE USER NAME मध्ये उपयोगात येणार आहे.
शाळेचा USER NAME = CODE _AST
आणि मग प्रणाली मध्ये माहिती भरावयाची आहे....
टप्पा २ सुरु ..