२)DDO LVL १/शाळेचा CODE :
या ठिकाणी आपल्या शाळेचे ID तयार होतात..
State Admin ->Create Admin Office
या ठिकाणी खालील माहिती भरावी..
- ADMIN OFFICE - जिल्हा परिषद ,DISTRICT OFFICE व DEPARTMENT- PRIMARY EDUCATION DEPARTMENT SELECT करावे.
- FINAL LEVEL मध्ये LVL४ निवडावे .
- DDO CODE LVL२ (तो मागच्या STEP मध्ये गटशिक्षणाधिकारी यांचा मिळाला आहे.) तो टाकावा.
- DDO CODE LVL ३ (जो शिक्षणाधिकारी ,जिल्हा परिषद यांचा आहे.)तो भरावा.
- DDO LVL४ (जो CHIEF ACCOUNTANT & FINANCE EXECUTIVE /C.A.F.O. चा आहे.) तो भरावा .
- ***DDO चे नाव (इथे मुख्याध्यापकाचे नाव लिहावे.)
- ***GENDER (इथे मुख्याध्यापकाचे)
- SUB-TREASURY NAME भरावे.(TREASURY NAME LVL२ चा CODE लिहिल्यावर आपोआप तयार होईल.)
- DDO DESIGNATION मध्ये HEADMASTER कि INCHARGE HM ते लिहावे.
- OFFICE NAME (शाळेचे नाव)
- माहिती SAVE करा.