Thursday, 7 November 2013

शालार्थ प्रणाली : CONFIGURATION-2



शाळा CODE; GENERATE झाल्यानंतर SIGNING AUTHORITY व OFFICE DETAILS भरूनच CONFIGURATION पूर्ण होते.




  • USER ID आणि PASSWORD टाकल्यावर वरील  WINDOW OPEN होईल.  यात वरती फक्त २ OPTION  दिसतील. १) WORKLIST  २) REPORTS ... आपल्याला फक्त WORKLIST मध्ये काम करावयाचे आहे.



  • MOUSE  ने WORKLIST वर CLICK करा किंवा F८ दाबून KEYBOARD वरील ARROW च्या सहायाने WORKLIST वरील OPTION पहा.
  • WORKLIST मध्ये ४ OPTION दिसतील ...१) DCPS (defined contribution pension scheme )  .. २) PAYROLL  .. ३)GPF (general provident fund).. ४) LOANS & ADVANCES  या प्रत्येक OPTION  ला SUB-OPTION ही  आहेत. त्या OPTION  वर CURSER  नेले असता ते आपल्याला पहावयास मिळतील ..
  • सध्या फक्त PAYROLL शी आपले काम आहे. त्यामुळे त्यातील SUB-OPTION आपण पाहू... खालील चित्रात आपणाला PAYROLL मधील MAIN 6 OPTION दिसत आहेत . तसेच पहिल्या MAIN OPTION PROFILE ORG. /OFFICE मधील आणखी SUB-OPTION दिले आहेत. 

  •  आणखी पुढे पहा