Monday, 18 November 2013

Online खरेदी कशी कराल.....



Online  खरेदी कशी कराल.....

“I like to hire a lazy person 
because a lazy person will find an easy way to do it.”

हे  शब्द  आहेत  जगप्रसिद्ध Microsoft चे संस्थापक  Bill Gates यांचे. एक आळशी माणूस कोणतीही गोष्ट सोप्या पद्धतीने करायचा प्रयत्न करतो . Flipkart हे अशाच एका आळशी माणसाने माझ्यासारख्या आळशी लोकांसाठी बनवलेलं platform आहे जिथे  shopping एका चुटकीसरशी करता येते. तुम्हाला एखादं bestselling पुस्तक पाहिजे असो किंवा एखादा latest smartphone, एखादं घड्याळ पाहिजे असो किंवा laptop इथे सगळ काही order करता येतं. आणि ते पण घर बसल्या! शिवाय मूळ किंमतीवर ३०-४०% एवढी सुट!  आता सांगा, घरबसल्या जर एवढया सगळ्या गोष्टी मिळणार असतील तर कोण एवढी मेहनत करून दुकानात जाऊन पुस्तक विकत घेईल? ना दुकानदाराशी घासाघीस करण्याची कटकट, ना traffic च्या गोंगाटातून मार्ग काढत पायपीट सहन करण्याची गरज, ना girlfriend /बायको चे नखरे झेलण्याची शिक्षा!

           आता राहिला प्रश्न online payment चा,  
तर तुम्हाला Cash  On  Delivery  चा पर्याय आहे. तुम्ही Order  केलेली गोष्ट तुम्हाला घरपोच मिळाल्यानंतर तुम्ही पैसे देऊ शकता.  
पण हि सुविधा सगळ्याच शहरामध्ये सध्या तरी उपलब्ध नाही आणि Online Payment जेवढं वाटतं तेवढ अवघड नाही यासाठी Netbanking  असण्याची गरज नाही. ATM  कार्ड द्वारे सुद्धा तुम्ही payment करू शकता. खाली दिलेल्या screenshot वरून तुम्हाला कल्पना येईल कि हे सगळं किती सोपं आहे.

http://crcmardi.blogspot.in/  हि साईट ओपन करा...

 आपणास हवी असलेली वस्तू शोधा
 ऑनलाईन पेमेंट करा
आपण मागवलेली वस्तू रजिस्टर पोस्टाने आपल्या घरी येईल....

अमोल आमटे 
नवीदिल्ली