Thursday, 7 November 2013

 

ब) OFFICE DETAILS :

 WORKLIST>PAYROLL >PROFILE>OFFICEDETAILS
  • रील  WINDOW OPEN होईल . यामध्ये आपल्या शाळेविषयी माहिती भरावयाची आहे.
  • शाळेचे नाव, नंतर Y किंवा N   निवडा.
  • नंतर DISTRICT ,TALUKA  ,ADDRESS ,PIN CODE ही माहिती भरावी.
  • यातील OFFICE ORGANIZATION CLASS  हा पर्याय भरताना आपली शाळा कोणत्या HRA (HOUSE RENT ALLOWANCE) CLASS मध्ये येते तो निवडावा.यासाठी २००८ चा G.R. पाहता येईल. महापालिका कोणत्या गटात मोडते ते पाहावे. ठाणे महापालिका CLASS A (HRA -३०%)मध्ये मोडते.
  • शाळा HILLY ,TRIBAL ,NAXALITE AREA  मधील आहे का ?या प्रश्नांची माहिती द्यावी . ALLOWANCES मध्ये त्याचा उपयोग होईल.
  • शेवटी माहिती पूर्ण झाल्यावर ती "SAVE " हा पर्याय निवडून SAVE करावी ; ती APPROVAL साठी REPORTING DDO कडे जाईल ...
टीप -
या दोन्ही पानांवर कुठला हि बदल केला तरी शाळा REPORTING DDO कडून पुन्हा APPROVE करावी लागते.अन्यथा STATUS PENDING असा दाखवला जातो..





आता  ती  शाळा APPROVE साठी गेली असेल.
अश्या प्रकारे शालार्थ प्रणालीचा पहिला टप्पा / भाग पूर्ण झाला...