अ) OFFICE PROFILE / SIGINING AUTHORITY :
WORKLIST > PAYROLL >PROFILE >PROFILE ORAG./OFFICE INFORMATION..
* खालील WINDOW OPEN होईल..
प्रथम EDIT या OPTION वर CLICK करावे...
अ) PARENT DEPARTMENT BY DEFAULT दिले असेल.
ब) या FORM मध्ये मुख्याध्यापकांचे नाव , DESIGNATION (GRADABLE मुख्याध्यापक असतील तर मुख्याध्यापक ,नाहीतर IN -CHARGE मुख्याध्यापक असे निवडावे.) ,तसेच सदर व्यक्ती मुख्याध्यापक पदावर कधी पासून आहे ती दिनाक लिहायची आहे. * खालील WINDOW OPEN होईल..
प्रथम EDIT या OPTION वर CLICK करावे...
अ) PARENT DEPARTMENT BY DEFAULT दिले असेल.
- TAN NO.(TAX DEDUCTION & COLLECTION ACCOUNT NO ) हा PAN NO.सारखा असणारा NO. आहे.तो आपणाला OFFICE मधून मिळेल.महानगरपालिकेसाठी तो OFFICE चाच आहे.
- WARD निवडताना आपल्या AREA मधील TAX चे मुख्यालय कोठे आहे ते लिहावे. जसे ठाण्यासाठी ठाणे, कल्याण इ ..