Thursday 7 November 2013

क ) BANK DETAILS -  

शाळेचे पगार ज्या बँकेत जमा होतात त्या बँकेचे नाव, शाखेचे नाव  ,ACCOUNT NO. व खातेप्रकार निवडून भरायचे आहे. सर्व शिक्षा अंतर्गत येत असलेल्या खात्याविषयी माहिती द्यायची नाही ;फक्त वेतनाशी संबंधित बँकेची माहिती भरावयाची आहे ; तसेच कर्मचारी यांचे वैयक्तिक BANK खाते याविषयी याठिकाणी माहिती येणार नाही.ती आपल्याला पुढे  दुसरीकडे  भरायची आहे.  




  • उदा.:- महानगरपालिकेसाठी शिक्षणाधिकारी/प्रशासकीय अधिकारी यांचा ACCOUNT  NO.सगळ्यांसाठी येईल. तो वेगळाच असावा असे नाही.जसा ठाणे महापालीकेसाठी तो CANARA BANK नौपाड्याचा आहे.
  • REMARKS मध्ये एखादा झालेला बदल आपण नोदवू शकतो.( जसे, मुख्याध्यापकांचे नाव बदलले असेल तर इ .).
  • सर्व FORM भरून झाल्यावर माहिती SAVE करावी...
  • नंतर BACK या बटनावर CLICK करून मागे यावे ..

आणखी पुढे पहा