आपल्याकडे
मराठीतून संगणकीय काम हे काही टंकांशी कायमचे जोडले गेले आहे (उदा.
शिवाजी, कृतिदेव वगैरे) हा समज बरोबर व चुकीचा दोन्ही आहे. बरोबर कारण
अक्षरांच्या लिखाणासाठी जशी कळफलकाची गरज असते तशीच त्यांच्या वळणासाठी
टंकांची गरज आहे. चुकीचा कारण एखाद्या टंकातून केलेले काम युनिकोड प्रमाणित
असेलच असे नाही. हे टंक युनिकोड प्रमाणित व MA Marathi चा पर्याय सुरु
केल्यावर वापरता येणारे आहेत का हा कळीचा प्रश्न आहे. तसे नसले तर
इंटरनेटवरील माहितीच्या देवाणघेवाणीसाठी त्यांचा वापर करता येत नाही.
युनिकोड प्रमाणित टंक वापरताना
o कोणताही टंक वापरण्याआधी तो युनिकोड-प्रमाणित आहे का हे तपासून पाहावे. युनिकोड प्रमाणित म्हणजेच MA- Marathi सुरु केल्यावर वापरता येईल असा.
o मुळात तुम्हाला कोणी टंक विकत देत असेल तर तो युनिकोड नाही असेच समजा. युनिकोड व्यवस्था संगणकाचाच भाग असल्यामुळे ती वापरण्यासाठीचे टंकदेखील ऑपरेटिंग सिस्टममध्ये असतात. काही टंक इंटरनेटवर मोफत मिळतात.
एखादा टंक MA- Marathi (युनिकोड) प्रमाणित आहे हे कसे ओळखाल ?
यासाठी सोपी पद्धत म्हणजे टंक निवडून एखादा अर्थपूर्ण शब्द वा वाक्य गुगलच्या चौकटीत MA- Marathi वापरुन लिहा व Enter ची की दाबा
o जर गुगलने मराठी देवनागरीतून टाईप केलेल्या महाराष्ट्र या शब्दासाठी मराठीतून माहिती शोधून दिली तर तो टंक MA- Marathi (युनिकोड) प्रमाणित आहे. जर गुगलकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही तर तो टंक युनिकोड प्रमाणित नाही असे समजावे.
o जर टंक MA- Marathi (युनिकोड) प्रमाणित नसेल तर मराठीतून टंकलेखनासाठी तो अयोग्य आहे. मुळात MA-Marathi मधूनच गुगल हा शब्द टाईप करायला देतो. तुम्ही श्रीलिपी किंवा आकृती वापरलेत तर गुगल हा शब्द स्वीकारणारच नाही.
MA- Marathi पर्याय सुरु केल्यावर कोणता टंक वापरावा ?
जेव्हा MA- Marathi चा पर्याय सुरु होतो तेव्हा वर्डमधील टंकांच्या चौकटीत Mangal (मंगल) नावाचा टंक आपोआप येतो.
मंगल हा विन्डोज् ऑपरेटिंग सिस्टममधील default टंक आहे.
अशाचप्रकारे लिनक्ससाठी Dejavu किंवा Lohit असे default टंक आहेत.
विशेष सूचना-
मंगल हा जरी default टंक असला तरी तो वापरु नये कारण तो दिसायला बेढब व अनाकर्षक आहे, तसेच त्यात मराठी जोडाक्षरांच्या त्रुटी आहेत.
संगणकावर मराठीतून टंकलेखनासाठी कोणता टंक वापरावा ?
o मराठीची सर्व अक्षरे, जोडाक्षरे आकर्षक व सुयोग्यरित्या दिसण्यासाठी Arial Unicode MS किंवा Sanskrit 2003 यापैकी एका टंकाचा वापर करावा.
o Arial Unicode MS हा टंक Microsoft Office प्रणाली सोबत येतो. टंकांच्या चौकटीत जिथे Mangal आहे तिथे बदलून Arial Unicode MS निवडता येतो. बहुतांश वेळा या टंकाचा समावेश Microsoft Office मध्ये असतो. मात्र काही कारणास्तव तो येत नसल्यास दुसऱ्या टंकाचा वापर करण्याखेरीज पर्याय राहात नाही.
• Sanskrit 2003 (संस्कृत २००३) टंकाबद्दल
o Sanskrit 2003 हा सध्या उपलब्ध असलेल्या MA- Marathi (युनिकोड) प्रमाणित टंकांमध्ये सर्वोत्कृष्ट आहे.
o हा टंक इंटरनेटवरुन मोफत डाऊनलोड करून घेता येतो.
- संस्कृत २००३ टंक डाऊनलोड करण्यासाठी पुढील वेबलिंकवर जा
http://omkarananda-ashram.org/Sanskrit/itranslator2003.htm#dls
(ही लिंक कॉपी करुन आपल्या इंटरनेट ब्राऊजरमध्ये पेस्ट करा)आपल्याकडे मराठीतून संगणकीय काम हे काही टंकांशी कायमचे जोडले गेले आहे (उदा. शिवाजी, कृतिदेव वगैरे) हा समज बरोबर व चुकीचा दोन्ही आहे. बरोबर कारण अक्षरांच्या लिखाणासाठी जशी कळफलकाची गरज असते तशीच त्यांच्या वळणासाठी टंकांची गरज आहे. चुकीचा कारण एखाद्या टंकातून केलेले काम युनिकोड प्रमाणित असेलच असे नाही. हे टंक युनिकोड प्रमाणित व MA Marathi चा पर्याय सुरु केल्यावर वापरता येणारे आहेत का हा कळीचा प्रश्न आहे. तसे नसले तर इंटरनेटवरील माहितीच्या देवाणघेवाणीसाठी त्यांचा वापर करता येत नाही.

(ही लिंक कॉपी करुन आपल्या इंटरनेट ब्राऊजरमध्ये पेस्ट करा)